ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे, कॉपीबहाद्दरांवर कारवाई होणारच – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चिपळूण, दि. १९ फेब्रुवारी :  “जर ऑनलाइन परीक्षांमध्ये कॉपी करण्याचे प्रमाण वाढत असेल आणि ते जर पुराव्यानिशी सिद्ध झाल्याच्या तक्रारी आल्या, तर त्या विद्यार्थ्यांवर नक्की कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांना वाटत असेल तर ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे. हा विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे, असं वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेला … Continue reading ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे, कॉपीबहाद्दरांवर कारवाई होणारच – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत