जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्याने वृक्षारोपण,आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  प्रतिनिधी – सचिन कांबळे  दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. गडचिरोली, दि. ५ जून : जागतीक पर्यावरण … Continue reading जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्याने वृक्षारोपण,आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन ..