पालघरमधील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा पहिला शाखाप्रमुख काळाच्या पडद्याआड..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर प्रतिनिधी, दि. १६ सप्टेंबर :  पालघरमधील शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणुन ओळख असलेले, तसेच तालुक्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा पहिला शाखाप्रमुख म्हणून आणि पालघरमध्ये शिव सेनेचे बीज रुजवणारे अरुण माया किणी (पाटील) ह्यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी आज शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या बहाडोली या गावात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात … Continue reading पालघरमधील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा पहिला शाखाप्रमुख काळाच्या पडद्याआड..