नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारे ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर १ आरोपी फरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २० फेब्रुवारी :  उपपोस्टे दामरंचा पोस्टे पार्टी व शिघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना तेलंगणामधून दामरंचा मार्गे छत्तिसगड येथे वाहतुक करीत असलेल्या ०४ इसमांकडुन १० नग कार्डेक्स वायरचे बंडल एकुण ३५०० मीटर लांबीचे व ईतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आले आहे. नक्षलवादयांना सदरचे साहीत्य पुरवठा  … Continue reading नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारे ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर १ आरोपी फरार