भारताच्या संसद भवन साठी वनविकास महामंडळाच्या बल्लारशा विक्री आगारातून दर्जेदार सागवान इमारत लाकूड खरेदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वन विकास महामंडळात दर्जेदार सागवान इमारत उत्पादन होत असल्याने व तो साग इमारत संसद भवन साठी वापर होत असल्याने ही महामंडळासाठी अभिमानास्पद बाब. एका दिवसात ऑफलाइन लिलावात 12 करोड रुपयांचा वनउपज विक्री.  चंद्रपूर, दि. ७ जून : वन विकास महामंडळात च्या अंतर्गत बल्लारशा आगार विभागातून दिल्ली येथे सुरू असलेले central विस्टा प्रोजेक्ट … Continue reading भारताच्या संसद भवन साठी वनविकास महामंडळाच्या बल्लारशा विक्री आगारातून दर्जेदार सागवान इमारत लाकूड खरेदी