रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये प्रवासी अटकले…प्रवाशांवर श्वास कोंडल्याने गुदमरून जाण्याची वेळ…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. २७ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ च्या मध्ये प्रवाशांना वर-खाली नेणारी लिफ्ट काल ऐन गर्दीच्या वेळी रात्री साडे सातच्या दरम्यान अचानक बंद पडली. या लिफ्टमध्ये १० ते १५ प्रवासी अडकून पडले होते. मध्येच अडकून पडल्यामुळे प्रवाशांच्या जीवाची घालमेल झाली. लिफ्ट बंद असल्याने त्यांना अस्वस्थ … Continue reading रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये प्रवासी अटकले…प्रवाशांवर श्वास कोंडल्याने गुदमरून जाण्याची वेळ…