अपारंपारीक पद्धतीने वीज निर्मिती करुन राज्याला आघाडीवर नेणार – महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) महासंचालक रविंद्र जगताप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. १६ एप्रिल : औद्योगिकीकरण आणि झपाट्याने वाढणारे नागरीकरण आणि विजेची वाढती मागणी तसेच पारंपरिक पध्दतीने वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या भूगर्भातील साठ्यात घट होत आहे. विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत होत असल्याने अपारंपरिक पध्दतीने ऊर्जा निर्मितीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती … Continue reading अपारंपारीक पद्धतीने वीज निर्मिती करुन राज्याला आघाडीवर नेणार – महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) महासंचालक रविंद्र जगताप