जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी व शिक्षण विभागातील विविध योजनांची माहिती व सुचना देणेबाबत दि. 26 एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि 25 एप्रिल : तालुका स्तरावर इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेत तसेच सी. ई.टी,‍नीट,जे.ई.ई. व्दारे व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करताना बऱ्याच अडचणी येत असून व बरेची अर्जदार त्रृटीयुक्त प्रकरणे सादर करत असल्याने याबाबत तालुका स्तरावरील जात वैधता प्रमाणपत्राबाबत प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात येत … Continue reading जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी व शिक्षण विभागातील विविध योजनांची माहिती व सुचना देणेबाबत दि. 26 एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन