गडचिरोली वनवृत्तात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मिलिंद खोंड, सचिन कांबळे.  गडचिरोली, दि. २६ फेब्रुवारी :  शासनाचे बहुतांश विभाग अद्यायावत झाले असतांना वनविभागाला अद्यायावतीकरणाचा स्पर्शही झालेला दिसत नाही. या विभागाच्या संकेतस्थळावर दीर्घकाळापासून माहिती अद्यायावत न करण्यात आल्याने आजही या ठिकाणी सेवानिवृत्त व बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांचीच नावे आणि छायाचित्रांचा बोलबाला दिसत आहे. त्यामुळे या सावळ्या गोंधळामुळे कोणता अधिकारी नेमका कोणत्या … Continue reading गडचिरोली वनवृत्तात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!