पुष्कर कुंभमेळा करीता जाण्यासाठी एसटी बसेसचे वेळापत्रक जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.11 एप्रिल: सिरोंचा येथील प्राणहिता नदीवर 12 वर्षानी पुष्कर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे बसेसची पुढीलप्रमाणे व्यवस्था उपलब्ध आहे. गडचिरोली आगारातून गडचिरोली ते असरअल्ली 2 बसेस असून बसस्थानकावरुन सुटण्याची वेळ ही सकाळी 10.00 व 11.00 वाजता असेल.   तसेच गडचिरोली ते अहेरी करीता 09 बसेसचे नियोजन … Continue reading पुष्कर कुंभमेळा करीता जाण्यासाठी एसटी बसेसचे वेळापत्रक जाहीर