Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुष्कर कुंभमेळा करीता जाण्यासाठी एसटी बसेसचे वेळापत्रक जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.11 एप्रिल: सिरोंचा येथील प्राणहिता नदीवर 12 वर्षानी पुष्कर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे बसेसची पुढीलप्रमाणे व्यवस्था उपलब्ध आहे. गडचिरोली आगारातून गडचिरोली ते असरअल्ली 2 बसेस असून बसस्थानकावरुन सुटण्याची वेळ ही सकाळी 10.00 व 11.00 वाजता असेल.

 

तसेच गडचिरोली ते अहेरी करीता 09 बसेसचे नियोजन करण्यात आले असून बसस्थानकावरुन सुटण्याची वेळी ही पुढील प्रमाणे आहे. 7.00, 8.15, 8.45, 10.15, 11.45, 12.30, 13.30, 15.30, 17.00 तसेच अहेरी आगारतून अहेरी ते असरअल्ली करीता 05 बसेसचे नियोजन करण्यात आले असून बसस्थानकावरुन सुटण्याची वेळ ही पुढीलप्रमाणे आहे. 6.00, 7.00, 8.00, 15.00, 16.00 असे नियेाजन असेल असे विभाग नियंत्रक रा.प गडचिरोली यांनी कळविले आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

शासकीय विज्ञान महाविद्यालय,गडचिरोली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय बहुशाखीय वैज्ञानिक परिषदचे यशस्वी आयोजन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महात्मा ज्योतिबा फूले यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

 

 

 

Comments are closed.