शासकीय विज्ञान महाविद्यालय,गडचिरोली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय बहुशाखीय वैज्ञानिक परिषदचे यशस्वी आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.11 एप्रिल : शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली आणि भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना, अमरावती चैपटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय बहुशाखीय वैज्ञानिक परिषद’-2022 या विषयावर दोन दिवसीय शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक 07 आणि 08 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले. गडचिरोली-ग्रामीण आदिवासी बहुल भागात भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना यांची … Continue reading शासकीय विज्ञान महाविद्यालय,गडचिरोली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय बहुशाखीय वैज्ञानिक परिषदचे यशस्वी आयोजन