शिंदे गट दसरा मेळावा हायजॅक करणार?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २८ ऑगस्ट :  दरवर्षी शिवसेनेतर्फे दरवर्षी दसरा साजरा केला जातो. याच दसरा मेळाव्यातून स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजीपार्क वर शिवसैनिकांना सोबत विचारांचे सोने लुटले. याच मेळाव्यात शिवसेनेच्या व्यासपीठावर शरद पवार, जॉर्ज फर्नाडिस, भय्यासाहेब आंबेडकर आदी दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावर्षीच्या दसरा मेळाव्याकडे जनता वेगळ्या अँगलने पाहते आहे. कारण यावेळच्या … Continue reading शिंदे गट दसरा मेळावा हायजॅक करणार?