धक्कादायक! शेतकऱ्याची स्वतच्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. २० मार्च : मारेगाव तालुक्यातीळ बुरांडा (ख) येथे गजानन नागो वासेकर (४८) या शेतकऱ्याने स्वतच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हा शेतीकरून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा मात्र नापिकी आणि कर्जाला कंटाळून त्याने शनिवारी रात्री विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्याला मारेगाव येथील रुग्णालयात … Continue reading धक्कादायक! शेतकऱ्याची स्वतच्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या