Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! शेतकऱ्याची स्वतच्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ, दि. २० मार्च : मारेगाव तालुक्यातीळ बुरांडा (ख) येथे गजानन नागो वासेकर (४८) या शेतकऱ्याने स्वतच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हा शेतीकरून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा मात्र नापिकी आणि कर्जाला कंटाळून त्याने शनिवारी रात्री विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्याला मारेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला वणी येथे हलविण्यात आले असता रविवारी सकाळी दरम्यान त्याचा मृत्यू झाला. गजानन कडे पाच एकर शेती असून त्यांच्या पश्चात पत्नी, व दोन मुल असा आप्त परिवार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

अठरा महिन्याची “आर्वी” एम.पी.एस.सी. परिक्षेतील फटाफट देते उत्तरे…!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चवदार तळ्यावर जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू, भंते,, आंबेडकर अनुयायींची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी.

 

राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे महिलांची आरोग्य तपासणी

 

Comments are closed.