अठरा महिन्याची “आर्वी” एम.पी.एस.सी. परिक्षेतील फटाफट देते उत्तरे…!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, प्रत्येक आई-वडिलांना त्यांचा मुलगा किंवा मुलगी प्रत्येक गोष्टीत हुशार हवा असतो….मात्र, त्याची जेवढी क्षमता आहे तो त्यानुसार आपलं भविष्य घडवत असतो. आजच्या जगात नुसतं अभ्यासात हुशार असून चालत नाही तर इतर गोष्टीतही तो तल्लख असणं गरजेचं आहे…त्यासाठी खास करुन आई कायम चिंतेत असते…परंतु अकोल्यातील फक्त 18 महिन्याच्या मुलीने चक्क आपल्या आई वडिलांची … Continue reading अठरा महिन्याची “आर्वी” एम.पी.एस.सी. परिक्षेतील फटाफट देते उत्तरे…!