धक्कादायक! पतीनेच केली पत्नीची निर्घुण हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चामोर्शी, दि. २५ एप्रिल : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्यात घरघुती भांडणावरून पतीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना रविवार दिनांक २४  एप्रिल २०२२ रोजी सकाळच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे आष्टी शहरात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, विद्या देविदास … Continue reading धक्कादायक! पतीनेच केली पत्नीची निर्घुण हत्या