धक्कादायक! युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आलापल्ली, दि. २० फेब्रुवारी :  आलापल्ली येथील वॉर्ड क्रमांक १ मधील एस.पी.गेस्ट हाउस च्या मागे एका युवकाचा मृतदेह  सागवाणच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी ६.०० वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत युवकाचे नाव कालिदास तालेवार (२७ ) असे आहे. मृत युवक … Continue reading धक्कादायक! युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह