धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकाने केली आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. १५ एप्रिल :  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका युवकाने नोकरी लागत नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा गावात राहणारा नारायण दिगंम्बर गिर्हे नामक २४ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. नारायण गेल्या ४ वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता, वडिलांचे छत्र हरवलेल्या नारायण … Continue reading धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकाने केली आत्महत्या