महात्मा फुले जयंतीदिनी सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे बार्टीच्या समतादुतांद्वारा आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   नाशिक, दि. १३ एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेळगाव ढगा या ठिकाणी समतादुतांद्वारा करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला … Continue reading महात्मा फुले जयंतीदिनी सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे बार्टीच्या समतादुतांद्वारा आयोजन