एसटी लवकरच पूर्ववत होणार; मंत्री, ॲड. अनिल परब यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब यांच्या घरावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल यावेळी घेण्यात आली. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचेही मंत्री, ॲड.परब यांनी सांगितले. त्यांच्यावरील गुन्ह्याचे स्वरूप बघून शिस्त व आवेदन पद्धतीनुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई … Continue reading एसटी लवकरच पूर्ववत होणार; मंत्री, ॲड. अनिल परब यांची माहिती