अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू तर सहकारी शिक्षक गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, दि. २५ एप्रिल : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने खासगी आश्रमशाळेचा मुख्याध्यापक ठार, तर सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळ च्या ११:०० सुमारास आलापल्ली- भामरागड मार्गावरील मिरकल फाट्यावर घडली.  अपघातात मृत झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव किशोर मद्देर्लावार(५३) आहे तर जखमी असलेल्या सहकारी शिक्षकाचे नाव रमेश गौरकर(५०) असे आहे. मद्देर्लावार व … Continue reading अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू तर सहकारी शिक्षक गंभीर