देशातील सर्वात उंच असलेल्या 105 फुट, महाकाय हनुमान मूर्तीला करण्यात आला जलाभिषेक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलडाणा, दि. १६ एप्रिल : अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय ….जय…. हनुमान… श्री रामचंद्र प्रभूचे परमभक्त असलेल्या हनुमंतराय यांचा आज जन्मदिवस. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानिमित्य बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे १०५ फूट उंच महाकाय हनुमानाची मुर्ती आहे. या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा सकाळीच बालाजी संस्थानच्यावतीने … Continue reading देशातील सर्वात उंच असलेल्या 105 फुट, महाकाय हनुमान मूर्तीला करण्यात आला जलाभिषेक