Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देशातील सर्वात उंच असलेल्या 105 फुट, महाकाय हनुमान मूर्तीला करण्यात आला जलाभिषेक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलडाणा, दि. १६ एप्रिल : अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय ….जय…. हनुमान… श्री रामचंद्र प्रभूचे परमभक्त असलेल्या हनुमंतराय यांचा आज जन्मदिवस. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानिमित्य बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे १०५ फूट उंच महाकाय हनुमानाची मुर्ती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा सकाळीच बालाजी संस्थानच्यावतीने करण्यात आली. तर हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे.

नांदुरा येथील १०५ फूट महाकाय हनुमंतरायाची  ही मूर्ती देशातील सर्वात उंचीचे असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही या मूर्तीची नोंद केलीली आहे. हनुमान जयंतीनिमित्त या मूर्तीला सकाळीच जलाभिषेक करण्यात आला तर सायंकाळी चार वाजता ढोल ताशाच्या निनादात शोभायात्रा  काढण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

गौणवनउपज आधारित प्रकल्पातून सक्सेस स्टोरीज पुढे आल्या पाहिजेत : जिल्हाधिकारी संजय मिणा

बाबासाहेबांचे आदर्श प्रत्यक्ष अंगीकारून मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावे : प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे

19 एप्रिल पर्यंत राज्यात भारनियमातून सामान्य स्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे आपला प्रयत्न – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

 

 

 

 

Comments are closed.