कमलापूर, पातानील येथील हत्ती कोणत्याही परिस्थितीत हलवू देणार नाही : खा. अशोक नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. २० मे : अहेरी तालुक्यातील कमलापूर व पातानील येथील ११ हत्ती गुजरात राज्यात हलविण्यात येणार असल्याची चर्चा नागरिकांत जोरात असून यामुळे स्थानिक लोकांत प्रचंड रोष असून लोकांच्या भावना या बाबतीत तीव्र असल्याने कोणत्याही परिस्थितीत येथील हत्ती हलवू देणार नाही अशी ग्वाही गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी शुक्रवारी आलापल्ली … Continue reading कमलापूर, पातानील येथील हत्ती कोणत्याही परिस्थितीत हलवू देणार नाही : खा. अशोक नेते