गोंदियाच्या बिर्शी विमानतळा वरून १३ मार्च ला उडणार पहिला प्रवाशी विमान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  विशेष प्रतिनिधी – सचिन कांबळे  खा प्रफुल पटेलांना देखील झाला आनंद.  माजी केंद्रीय उद्यान मंत्री प्रफुल पटेलांनी २००६-०७ मध्ये विमानतळ बांधकामाला केली होती सुरवात.  मागील १० वर्षा पासून बिर्शी विमानतळावर उतरत होते फक्त खा प्रफुल पटेल आणि काही खाजगी व्यक्तींचे प्लेन आणि चॉपर.  गोंदिया, दि. २७ फेब्रुवारी : गोंदिया शहराला लागून असेलला बिर्शी … Continue reading गोंदियाच्या बिर्शी विमानतळा वरून १३ मार्च ला उडणार पहिला प्रवाशी विमान