उत्तम वैद्यकीय सुविधा काळाची गरज : आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. ८ फेब्रुवारी : कोरोना जागतिक महामारीच्या संकटातून आता आपण बाहेर पडत आहोत. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणं ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोथरुडसाठी लोकसहभागातून आ. पाटील यांनी मोफत फिरता दवाखाना उपक्रम सुरू केला असून, त्याचे लोकार्पण मोरे विद्यालय … Continue reading उत्तम वैद्यकीय सुविधा काळाची गरज : आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन