नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेला युवक गेला वाहून; पोलिसांकडून शोधमोहीम सुरूच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. २ मार्च : महाशिवरात्री निमित्त अहेरी नजीकच्या चिंचगुंडी प्राणहिता नदीघाटावर आंघोळीसाठी गेलेला युवक नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. करण चरणदास कांबळे (२२) रा. चेरपल्ली असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. महाशिवरात्री निमित्त शिवभक्त अहेरी जवळच्या चिंचगुंडी येथील नदीघाटावर आंघोळीला गेले. त्यात चेरपल्ली येथील काही तरूण गेले … Continue reading नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेला युवक गेला वाहून; पोलिसांकडून शोधमोहीम सुरूच