महात्मा फुले कृषि विद्यापीठात मधमाशी पालनावर प्रशिक्षणाचे आयोजन दुसरी हरितक्रांती मधमाशीच्या माध्यमातून होणार – अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहमदनगर, दि. २१ मार्च :  जगाच्या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविणे संभव होण्यासाठी भविष्यकाळात मधमाशांची भुमिका सर्वार्थाने महत्वाची ठरणार आहे. मधमाशी पालनामुळे ग्रामीण भागातील लोकांना पोषणाबरोबरच आर्थिक सुरक्षा मिळून ग्रामीण विकासाला चालना मिळु शकते. आजच्या काळातील शेतकरी तंत्रशुध्द शेती करु पाहत आहे. तंत्रशुध्द आधुनिक शेतीला मधमाशी पालनाची जोड दिली तर अन्नधान्य उत्पादनात मोठी … Continue reading महात्मा फुले कृषि विद्यापीठात मधमाशी पालनावर प्रशिक्षणाचे आयोजन दुसरी हरितक्रांती मधमाशीच्या माध्यमातून होणार – अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ