१० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली ०८, ऑक्टोबर :- गडचिरोली पोलिस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना शुक्रवारी दोन संशयीत व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते अधिक चौकशी अंती नक्षलवादी असल्याचे निष्पन झाल्यावर त्यांना धानोरा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथे अटक करण्यात आली आहे . अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांची नावे सनिराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे रा.मोरचुल ता. धानोरा … Continue reading १० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक !