पालघर जुळ्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू; जनहित याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने घेतली दखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. १८ ऑगस्ट : पालघर जिल्ह्यातील महिलेच्या जुळ्या बालकांचा वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेची बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर घेतली आहे. या घटनेचे वृत्त लोकस्पर्श न्यूजने देऊन दखल घेतली होती. मेळघाट येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. कुपोषणामुळे बालकांचे होणारे मृत्यू, … Continue reading पालघर जुळ्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू; जनहित याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने घेतली दखल