रोजगार हमी योजनेची थकीत मजुरी मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेचे अनोखे आंदोलन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात जाऊन होळीनिमित्त पोसत मागून वेधले सरकारचे लक्ष. रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांची राज्यातील १६६ कोटी, तर पालघर जिल्ह्यातील २४ कोटी रुपये मजुरी थकीत. श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मान. श्री प्रवीण दरेकर यांनी सभागृहात रोहयोच्या प्रलंबित मजुरीचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष … Continue reading रोजगार हमी योजनेची थकीत मजुरी मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेचे अनोखे आंदोलन…