जिल्हा परिषदच्या लेखाअधिकाऱ्याचा पैसे घेताना व्हिडिओ वायरल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. १६ एप्रिल : जिल्हा परिषद च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखाअधिकारी ए. व्ही. बुरंडे यांचा टेबलवर बसून पैसे घेतानाचा व्हिडिओ समाज मध्यावर वायरल आहे. बीड जिल्हा परिषदच्या लेखाअधिकाऱ्याचा पैसे घेताना व्हिडिओ वायरल pic.twitter.com/LF0yN2k22q — Loksparsh (@loksparsh) April 16, 2022 या व्हिडिओ मध्ये अधिकारी बुरंडे हे टेबल वरील फाईल सारतात आणि एक … Continue reading जिल्हा परिषदच्या लेखाअधिकाऱ्याचा पैसे घेताना व्हिडिओ वायरल