जिल्हा परिषदच्या लेखाअधिकाऱ्याचा पैसे घेताना व्हिडिओ वायरल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीड, दि. १६ एप्रिल : जिल्हा परिषद च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखाअधिकारी ए. व्ही. बुरंडे यांचा टेबलवर बसून पैसे घेतानाचा व्हिडिओ समाज मध्यावर वायरल आहे.
बीड जिल्हा परिषदच्या लेखाअधिकाऱ्याचा पैसे घेताना व्हिडिओ वायरल pic.twitter.com/LF0yN2k22q
— Loksparsh (@loksparsh) April 16, 2022
या व्हिडिओ मध्ये अधिकारी बुरंडे हे टेबल वरील फाईल सारतात आणि एक व्यक्ती टेबल वर पैसे ठेवतो असा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे त्यामुळे सरकारी कार्यलायत अधिकारी पैसे घेऊन कामे करतात हे यातून दिसून येत आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ मधल्या ग्रर प्रकारावर वरिष्ठ अधिकारी कारवाही करतात याकडे लक्ष्य असणार आहे.
हे देखील वाचा :
देशातील सर्वात उंच असलेल्या 105 फुट, महाकाय हनुमान मूर्तीला करण्यात आला जलाभिषेक
Comments are closed.