जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा, उत्कृष्ट महिला बचत गटांचा व महिलांचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ८ मार्च : नाबार्ड, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक व महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा मार्गावरील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सह. बॅक मुख्य शाखा भवनात जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्यात उत्कृष्ट, उद्योजक महिला बचत गटांचा व महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक … Continue reading जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा, उत्कृष्ट महिला बचत गटांचा व महिलांचा सत्कार