मुलीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नालासोपाऱ्यात मुलीच्या वादातून एका तरुणाला ८ ते १० जणांच्या जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर परिसरात ही घटना घडली असून मारहाण करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सोनू पटेल असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Continue reading मुलीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद