मर्चंट नेव्हीतील रोजगाराच्या संधींबाबत युवकांना अधिक माहिती व्हावी’ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ३१ मार्च : व्यापारी नौवहन (मर्चंट नेव्ही) क्षेत्रातील रोजगार व प्रशिक्षणाच्या संधींबाबत युवकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यांना या क्षेत्राबाबत अधिक माहिती व्हावी या दृष्टीने शाळा – महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जावे अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली. राष्ट्रीय नौवहन दिवस समितीतर्फे आयोजित राज्यभर साजरा केल्या … Continue reading मर्चंट नेव्हीतील रोजगाराच्या संधींबाबत युवकांना अधिक माहिती व्हावी’ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी