एस.टी. कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कॉग्रेस पक्षच काढू शकतो; कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १३ जानेवारी  :  राज्यात एस.टी. कर्मचाऱ्याचा विलगीकरणाच्या मुद्यावर संप सुरु असून कॉग्रेश प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले असून हे पत्र वायरल झाले होते. त्याबाबत  त्यांनी आज गोंदिया मध्ये खुलासा केलेला आहे. खुलासा देतांना नाना पटोले म्हणाले की, २० जानेवारीला २०२२ ला उच्च न्यायालयाने नेमून … Continue reading एस.टी. कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कॉग्रेस पक्षच काढू शकतो; कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले