शिवसेना भविष्यात यूपीएच्या घटक होईल – मंत्री विजय वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भंडारा, दि. १५ जानेवारी : आमची युती फक्त महाराष्ट्रात झाली असून आम्ही केवळ सत्तेत सोबत आहोत, त्यांमुळे गोवा व इतर राज्यात युती बाबत कांग्रेस हायकमांड निर्णय घेणार आहे. कोणाशी युती केल्याने कोणाची जागा वाढेल हे येणारी निवडणुक ठरवेल असा खोचक टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी शिवसेना नेते खासदार संजय … Continue reading शिवसेना भविष्यात यूपीएच्या घटक होईल – मंत्री विजय वडेट्टीवार