सलग दुसऱ्या वर्षी आशिया कप स्पर्धेचं आयोजन रद्द

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क Asia Cup 2021 : कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. अशातच कोरोनाचा क्रिकेटलाही मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक क्रिकेटच्या स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीमुळे आशिया कप टी20 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डनं यासंदर्भात माहिती … Continue reading सलग दुसऱ्या वर्षी आशिया कप स्पर्धेचं आयोजन रद्द