भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर; व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर प्रशिक्षिकाची जवाबदारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, दि. १३ ऑगस्ट :  तीन सामन्यांची एकदिवसीय खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर अखेर रवाना झालाय. या दौऱ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. बीसीसीआयचे सचिव जय शाहनं याबाबत माहिती दिलीय. यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही व्हीव्हीएस लक्ष्मणनं भारतीय संघाचं प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाताळली होती.झिम्बाब्वे दौऱ्यात केएल राहुल … Continue reading भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर; व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर प्रशिक्षिकाची जवाबदारी