Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर; व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर प्रशिक्षिकाची जवाबदारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वृत्तसंस्था, दि. १३ ऑगस्टतीन सामन्यांची एकदिवसीय खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर अखेर रवाना झालाय. या दौऱ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. बीसीसीआयचे सचिव जय शाहनं याबाबत माहिती दिलीय.

यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही व्हीव्हीएस लक्ष्मणनं भारतीय संघाचं प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाताळली होती.झिम्बाब्वे दौऱ्यात केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे. तर, शिखर धवनकडं उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली
झिबाब्वेविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 22 ऑगस्टला खेळवला जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मालिकेतील सर्व सामने हरारे येथे पार पडतील. भारत आणि झिम्बाब्वे मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होणार आहेत.
तरी यावर्षीच्या झिम्बाब्वे दोऱ्याची धुरा के एल राहुल वर सोपवण्यात आली आहे.

हे देखील वाचा:

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भीषण अपघात! उभ्या ट्रकला बोलेरो ची जबर धडक, धडकेत ४ ठार तर १ जखमी..

 

 

 

 

 

 

 

Comments are closed.