भीषण अपघात! उभ्या ट्रकला बोलेरो ची जबर धडक, धडकेत ४ ठार तर १ जखमी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, १३ ऑगस्ट :- चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर येथे मध्यरात्री च्या सुमारास बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यातील गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनातील ४ जण जागीच ठार झालेत तर १ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. गडचिरोली येथील डिजे वादक म्हणून प्रसिद्ध असलेले पंकज बागडे हे सावली तालुक्यातील विहीरगाव येथे राहणाऱ्या … Continue reading भीषण अपघात! उभ्या ट्रकला बोलेरो ची जबर धडक, धडकेत ४ ठार तर १ जखमी..