भारताचा ऑलिंपिक मधील हॉकीतील तब्बल ४१ वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपला,जर्मनीला नमवून कांस्य पदकांवर कब्जा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था ५ ऑगस्ट : भारताचा ऑलिंपिक मधील हॉकी खेळातील तब्बल ४१ वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपला असून टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी भारत विरुद्ध जर्मनी पुरुष हॉकी संघात कांस्य पदकाचा सामना पार पडला.भारताने ५-४ ने जर्मनीचा पराभव करत कांस्य पदकावर नाव कोरले आहे. INDIA REGAINS ITS #OLYMPICS GLORY! A historic medal win after … Continue reading भारताचा ऑलिंपिक मधील हॉकीतील तब्बल ४१ वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपला,जर्मनीला नमवून कांस्य पदकांवर कब्जा