डहाणूच्या शुभम धनंजय वनमाळी या जलतरणपटूचा राष्ट्रपतीं कडून सन्मान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मनोज सातवी  पालघर 1 डिसेंबर :-  पालघर मधील डहाणूचा आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू, शिवछत्रपती पुरस्कार विजेता शुभम वनमाळी याला भारत सरकारच्या युवा कार्यक्रम-खेल मंत्रालयातर्फे दिला जाणारा साहसी क्रीडा प्रकारातील सर्वोच्च असा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शुभमला समुद्रातील साहसासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी नयना … Continue reading डहाणूच्या शुभम धनंजय वनमाळी या जलतरणपटूचा राष्ट्रपतीं कडून सन्मान