T20 World cup 2022 : न्यूझिलंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, T20 World cup 2022 22, ऑक्टोबर  :-  ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीला सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव करत न्यूझीलंडनं 2021 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पराभवाचा वचपा काढला.  सिडनी क्रिकेट मैदानावर  नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडनं डेवॉन कॉन्वे (नाबाद 92) आणि फिन ऍलन (42) यांच्या … Continue reading T20 World cup 2022 : न्यूझिलंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय