दिलासादायक! Paytm कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी खास सुविधा; त्वरित मिळेल ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, ६ जुलै : जर तुम्ही पेटीएम वापरकर्ता (युजर) असाल, तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. पेटीएमवर आता काही मिनिटांतच लोन उपलब्ध होणार आहे. पेटीएमने आपल्या बाय नाउ, पे लेटर सर्विसचा विस्तार करुन पोस्टपेड मिनी  लाँच केलं आहे. याद्वारे कंपनी छोटी-मोठी कर्ज देणार आहे. कंपनीने यासाठी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडसह पार्टनरशिप केली आहे. कंपनीने … Continue reading दिलासादायक! Paytm कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी खास सुविधा; त्वरित मिळेल ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज