विड्रॉल पाचशेचा निघायचे अडीच हजार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. १५ जून :  एटीएम मधून पाचशे रुपये विड्रॉल साठी टाकले असता अडीच हजार रुपये विड्रॉल होत असल्याने नागरिकांनी एटीएम च्या तांत्रिक बिघाडाचा फायदा घेण्यासाठी एटीएम बाहेर एकच गर्दी केलेली होती. मात्र वेळीच पोलिसांनी एटीएम च्या शटर बंद करून नागरिकांना निराश केलं. विड्रॉल पाचशेचा निघायचे अडीच हजार pic.twitter.com/M8roxp8DTN — Loksparsh (@loksparsh) … Continue reading विड्रॉल पाचशेचा निघायचे अडीच हजार