वीज पडून १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार,पांच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,गड़चिरोली दी,१० सेप्टेंबर :- कोरची मुख्यालयापासून सुमारे १२ किमी,अंतरावर असलेल्या मसेली नजीक सावलीच्या जंगलात राजस्थान येथील मेंढपाळ शेळ्या व मेंढ्यांचे कळप घेऊन आले होते. काल दी, ०९ सप्टेबर रात्री सुमारे ११:०० च्या सुमारास मेघ गर्जनासह मुसलदार पाऊस सुरु असताना वीज पडून सुमारे १००ते ते ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार झाले. या घटनेमुळे … Continue reading वीज पडून १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार,पांच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज