2022 चा उपमहापौर श्री वासिम शेख तर स्वर्गीय लता मंगेशकर महिला उपमहापौर श्री चा किताब पूजा गौडा ला प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क,  दि. ८ फेब्रुवारी : पुणे शहरातील अतिशय महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित समजला जाणारा उपमहापौर श्री चा सन्मान वासिम शेख ला मिळाला तर पुण्यात पहिल्यांदाच महिलांची स्पर्धा प्रचंड ऐतिहासिक ठरली त्यामध्ये स्वर्गीय लता मंगेशकर महिला उपमहापौर श्री चा किताब पूजा गौडा ला मिळाला आहे. पुण्यनगरीचे उपमहापौर सूनिताताई वाडेकर यांच्या हस्ते पुरस्कार व … Continue reading 2022 चा उपमहापौर श्री वासिम शेख तर स्वर्गीय लता मंगेशकर महिला उपमहापौर श्री चा किताब पूजा गौडा ला प्रदान